

Campaign activities during municipal elections reflect rising political spending.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीचा परीघ केवळ राजकीय क्षेत्रापुरता मर्यादीत नाही. तर या निवडणुकीच्या मागे असणारे अर्थकारणही मोठे आहे. आचारसंहितेच्या ३० दिवसांमध्ये उमेदवारांकडून होणारा खर्च आणि निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण होणारे रोजगार लक्षात घेता महिन्याभरात सुमारे ५०० कोटी खर्च होणार आहेत.