Kolhapur Muncipal : गुंठेवारी नियमितीकरणाचा ठराव मंजूर; महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा,अजित पवार यांचे स्मारक वर्षभरात करण्याचाही ठराव

Ajit Pawar Memorial : कोल्हापूर महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत दोन महत्त्वाचे ठराव मंजूर झाल्याने राजकीय एकमतासह जोरदार चर्चा पाहायला मिळाली गुंठेवारी नियमितीकरणासाठी मुदतवाढ आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकाच्या उभारणीचा निर्णय.
Kolhapur Municipal Corporation

Kolhapur Municipal Corporation

sakal

Updated on

कोल्हापूर : अधिकारी जाग्यावर नसतात, अनेकांना कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागतात, त्यामुळे शहरातील हजारो घरांचे गुंठेवारी नियमितीकरण रखडलेले आहे. ते पूर्ण
करण्यासाठी तीन नव्हे, तर किमान सहा महिन्यांचा अवधी पाहिजे, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com