

Kolhapur Municipal Corporation sees intense calculations over committee majority.
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या सभागृहात महायुती सत्तेत जाणार असली तरी सध्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याण समितीत महायुतीला अगदी काठावर बहुमत आहे. प्रत्येक पक्ष शक्यतो स्वतंत्रच आघाडी नोंदणी करेल असे दिसते.