

Kolhapur Municipal Corporation prepares to appoint eight nominated corporators.
sakal
कोल्हापूर : महानगरपालिकेत यावेळी आठ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये कारभाऱ्यांना संधी मिळणार की, तज्ज्ञांना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक, सामाजिक अशा वेगवगेळ्या क्षेत्रांतील येथे स्वीकृत सदस्य निवडावा, असा नियम आहे.