

Heated discussion among party leaders
sakal
कोल्हापूर : स्थायी सभापतिपद व स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजपमध्ये असंतोषाचे वारे वाहू लागले आहे. नावे निश्चित करून संबंधितांना आश्वस्त केल्यानंतरही अखेरच्या क्षणी बदलण्याचा प्रकार त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे समितींमध्ये कुणाची नावे घातली जातात, यातूनही त्यात भर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादीतही ‘परिवहन’वरून खदखद सुरू आहे.