

Municipal Election Polling Booths Announced
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रे प्रसिद्ध केली आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या केंद्रांबरोबरच ८३ केंद्रे वाढवली आहेत. भरारी पथके, तपासणी नाके सुरू करण्यात आली आहेत. सातही निवडणूक कार्यालयांचे कामकाज सुरू झाले आहे.