

Five-Year Wait Ends for New Civic House
sakal
कोल्हापूर : सुरुवातीला कोरोनामुळे आणि नंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने लांबलेल्या महापालिका निवडणुकीसाठी तब्बल दहा वर्षांनी मतदान होत आहे, तर पाच वर्षांनी नवे सभागृह तेही नव्या वर्षात अस्तित्वात येणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात मात्र प्रचाराचा धुरळा उडणार आहे.