

Congress MLA Satej Patil interacting with voters
sakal
कोल्हापूर : महायुतीचे कोल्हापुरात दहा आमदार आहेत. सत्तेचे एकत्रिकरण झाल्यास विकास थांबण्याची भीती असते, या पार्श्वभूमीवर महापालिकेत काँग्रेसला सत्ता देऊन कोल्हापुरात सत्तेचा समतोल साधा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.