

Mahayuti Faces Tension Over Kolhapur Municipal Seats
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या जागा वाटपावरून महायुतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी माध्यमांशी बोलताना आपण २५ जागांवर ठाम असल्याचे सांगितले.