Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत नवा प्रयोग! कोल्हापुरातील १९ प्रभागांत चार रंगांची, तर २० व्या प्रभागात पाच रंगांची मतपत्रिका
Multimember Ward Voting System : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धत; १९ प्रभागांत चार, तर २० व्या प्रभागात पाच जागांसाठी मतदान
कोल्हापूर : महानगरपालिकेसाठी यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक होत आहे. १९ प्रभागांत चार जागांसाठी चार रंगांत, तर २० व्या प्रभागात पाच रंगांतील मतपत्रिका असेल.