

NCP leaders and party workers during the Kolhapur Municipal Corporation election campaign.
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या सत्तास्थानांवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) महानगरपालिका निवडणुकीत पर्यायाने कोल्हापूर शहरात मात्र, ‘बॅकफूट’वर आले. तब्बल दहा वर्षांपासून महापालिकेच्या सत्तेत वाटा राखणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची सध्याची स्थिती पक्षातील अंतर्गत असमन्वय आणि दुर्लक्षामुळे झाली आहे.