Kolhapur Election : शेवटपर्यंत धावाधाव! कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शनाचा महापूर
Nomination Rush : कागदपत्रांची जुळवाजुळव, वकिलांचा सल्ला आणि वेळेची मर्यादा यामुळे अनेक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत धावपळीत अडकले. पक्षांकडून उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी अपक्ष व पर्यायी आघाड्यांकडून अर्ज दाखल
अर्ज भरण्याची धांदल कोल्हापूर : जोरदार शक्तिप्रदर्शन, समर्थकांच्या घोषणा आणि अर्ज भरण्याची उमेदवारांची धांदल असे वातावरण आज लाईन बाजार येथील महासैनिक दरबार हॉल परिसरातील प्रशिक्षण केंद्रात होते.