

Kolhapur Civic Polls
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे इच्छुकांचीही दमछाक दिसून येत आहे. एक जानेवारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचार गतिमान होणार असून, सर्वत्र ईर्ष्या टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.