

Political posters with provocative slogans appear across Kolhapur city after civic polls.
sakal
कोल्हापूर : करेक्ट कार्यक्रम, कटप्पा, इव्हीएम जिंदाबाद..कस्सं म्हणतील तस्सं, असे आशय असलेले फलक शहरात चर्चेचे बनले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर विजयी झालेले आणि पराभूतसुद्धा विजय आणि राग या निमित्ताने व्यक्त करीत आहेत. यातून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.