

Leaders and supporters of Rajrshi Shahu Aghadi during Kolhapur civic election campaigning.
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीशी केलेली काडीमोड राजर्षी शाहू आघाडीच्या पथ्यावर पडली नाही. आम आदमी पक्ष (आप), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोट बांधूनही आघाडीचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.