

Seven Election Offices Opened
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी विविध प्रभागांमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार दर्जाचे प्रत्येकी दोन अधिकारी नेमले आहेत.