

Political leaders and workers discussing survey predictions ahead of Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : काय वातावरण काय.? सर्व्हे काय म्हणतोय! असे सहज एकमेकांना विचारले जात आहे. तुमच्या भागातील सर्व्हे काय म्हणतोय यावरून कोण विजयाकडे आहे, कोणाचे पारडे जड आहे यावर सर्वत्र चर्चा होत आहे. नेतेही आपल्या किती जागा विजयी होणार यावर तर्क-वितर्क लावत आहेत. अनेकजण फोनाफोनी करून अंदाज घेत आहेत.