Vote Counting Plan : तासात एका प्रभागाची मतमोजणी, दुपारी एकपर्यंत निकाल; कोल्हापुरात महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Security And Administrative Arrangements : प्रत्येक प्रभागासाठी वेगवेगळ्या रंगाचे पास, उमेदवार प्रतिनिधींची काटेकोर ओळख व शिस्तबद्ध मोजणी
Election officials prepare counting tables and EVMs

Election officials prepare counting tables and EVMs

sakal

Updated on

कोल्हापूर : मतदान झाल्यानंतर मतमोजणीकडे साऱ्यांचे लक्ष लागणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने चार ठिकाणी जय्यत तयारी केली असून, १५ टेबलांवर दोन ते तीन फेऱ्यांत मोजणी पूर्ण केली जाणार आहे. त्या-त्या निवडणूक कार्यालयातील एका प्रभागाची एका तासात याप्रमाणे दुपारी एकपर्यंत सर्व प्रभागांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com