

Voters queue outside a polling booth during the high-voltage Kolhapur municipal election.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांमध्ये राजकीय इर्ष्या दिसत होती. पहिल्यांदाच चार जणांना मतदान करायचे असल्याने मतदारांमध्ये उत्सुकता होती.