

Ticket Denial Sparks Rebellion
sakal
कोल्हापूर : नेत्यांनी शब्द दिला, प्रचाराला सुरूवात केली, अनेकांना विश्वास दिला. आता अचानक उमेदवारीसाठी दुसऱ्याचे नाव पुढे आणले जात आहे. यामुळे आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याची वेळ आली असल्याने पर्यायी पक्ष शोधण्यास अनेकांनी सुरूवात केली आहे.