

Daily wage workers discussing civic issues over tea ahead of Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : ‘आमचं हित चांगल्या माणसाला निवडून द्यायचं.’ शाहूपुरीत हमाली करणाऱ्या रायबा गायकवाड यांनी महापालिका निवडणुकीबाबत अपेक्षा व्यक्त करताना ते बोलत होते. झोपडपट्टी व शहरात महापालिकेने चांगल्या प्रकारची स्वच्छतागृहे बांधावीत. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
-प्रतिनिधी