Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

Garbage Spots : कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या अनेक मार्केटमध्ये उभारलेले गाळे आज रिकामे आणि बंद अवस्थेत दिसत आहेत. देखभालीचा अभाव, सुरक्षा व्यवस्था नसणे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे हे परिसर आता कचरा टाकण्याचे तसेच अवैध धंद्यांचे अड्डे बनत चालले आहेत.
municipal market

municipal market

sakal 

Updated on

कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत असलेल्या महापालिकेच्या काही मार्केटमधील गाळ्यांचा परिसर सुरक्षेअभावी कचरा टाकण्याचे, अवैध धंद्याचे ठिकाण बनले आहे. काही ठिकाणी इमारतीची अवस्था वाईट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com