Kolhapur Municipal : धक्कातंत्राला लगाम, पण धुसफूस कायम; महापालिका समित्यांच्या पुढील निवडींसाठी महायुतीसमोर आव्हान

Mahayuti Committee : कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात सध्या शांततेच्या पडद्यामागे मोठी राजकीय हालचाल सुरू आहे. समित्यांच्या सभापती निवडीच्या पहिल्या टप्प्यात महायुतीने धक्कातंत्राला लगाम घातला असला तरी मित्रपक्षांमधील अंतर्गत धुसफूस अजूनही कायम आहे.
Political discussions intensify

Political discussions intensify

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेत काठावरील बहुमत असलेल्या समितींच्या सभापतिपदाच्या पहिल्या वर्षीच्या निवडीत धक्कातंत्र रोखण्यात महायुतीला यश आले; पण आत्ताच समान संख्याबळ असल्याच्या विरोधी आघाडीतून केल्या जात असलेल्या दाव्यामुळे आगामी निवडी विनासायास होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com