

Political discussions
sakal
कोल्हापूर : स्थायी, परिवहनमध्ये महायुती व काँग्रेसमध्ये दोन मतांचा काठावरील फरक असल्याने निवडीची घोषणा होईपर्यंत काही अनपेक्षित घडेल की काय? अशा धाकधुकीत महायुतीचे कारभारी व पदाधिकारी होते. त्यामुळे निवडणूक पूर्ण होईपर्यंत महायुतीच्या गोटात तणावपूर्ण वातावरण जाणवले.