

Final Day Sees 326 Objections
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर आज शेवटच्या दिवशी तब्बल ३२६ हरकती दाखल झाल्या. आजपर्यंत १२४१ हरकती दाखल झाल्या असून, चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाल्याच्या हरकतींचा आजही सर्वाधिक समावेश आहे.