Kolhapur Murder: बहिणीची काढली छेड, मनात ठेवला राग अन् भावाने ठेचून केला मित्राचा खून

Maharashtra Crime news: त्याची ओळख पटू नये यासाठी त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर काहीतरी ओतून त्याला पेटवून देण्याचाही प्रयत्न केल्याचे आढळून आले.
 Kolhapur murder kagal sister molestation  cousins harassment  body found burned
Kolhapur murder kagal sister molestation cousins harassment body found burned sakal
Updated on

Latest Crime News: चुलत बहिणीची छेड काढल्याच्या कारणातून मित्राच्या मदतीने खडकेवाडा (ता. कागल) गावानजीकच्या सामाजिक वनीकरणामध्ये कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील ऊर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय ३०) या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत या प्रकरणाचा काही तासांतच छडा लावून आशितोष ऊर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय २५, रा. कौलगे, ता. कागल) व सागर संभाजी चव्हाण ( वय ३४ रा. चिखली, ता. कागल) या दोघांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com