Nagaon 7/12 Land Record Bribery Case : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 12 हजारांची लाच; हातकणंगलेत एसीबीची धाड, नागावातील दोघांना बेड्या

₹12000 bribe for land record correction : कोल्हापूर जिल्ह्यातील नागाव येथे सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती आणि नाव नोंदणीसाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. १२ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला एसीबीने रंगेहाथ पकडले.
Maharashtra land record corruption case

Maharashtra land record corruption case

esakal

Updated on: 

नागाव : सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र दुरुस्ती करून नाव लावण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ (Nagaon 7/12 land record bribery case) पकडले. नागाव (ता. हातकणंगले) येथे ही कारवाई केली. याप्रकरणी अवधूत रामचंद्र लोंढे (खासगी उमेदवार, ग्राम महसूल अधिकारी कार्यालय) आणि सूरज कुंतिनाथ सोळांकुरे (खासगी व्यक्ती, रा. शिवाजी चौक, नागाव) या दोघांविरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Talathi caught accepting ₹5000 bribe in Maharashtra
Sangli Anti-Corruption Bureau latest news
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe