Kolhapur News: टेरेसवर खेळताना विजेच्या धक्क्याने ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घराच्या वास्तूशांतीआधीच काळाचा घाला

High Voltage Wire Claims Young Life in Kolhapur: कोल्हापूरच्या सुळकूड येथे टेरेसवर खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. वास्तुशांतीपूर्वीच कुटुंबावर दु:खाचा डोंगर.
Kolhapur News

Kolhapur News

esakal

Updated on

कसबा सांगाव: सुळकूड (ता. कागल) येथे घराच्या टेरेसवर खेळत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने ९ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे सुळकूड गावावर शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com