Kolhapur Land scheme : सरकार जमीन देईना, घरांचे स्वप्न सत्यात येईना; भटके-विमुक्त समाज बेवारस

Nomadic Community Housing : भटके-विमुक्त समाजाला स्थैर्य देण्यासाठी राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेसाठी आवश्यक जमीनच उपलब्ध करून दिली गेली नाही.
families await government land allocation

families await government land allocation

sakal

Updated on

कोल्हापूर : भटके विमुक्तांच्या जीवनात स्थैर्य यावे, यासाठी राज्य सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली. मात्र, या योजनेसाठी जिल्ह्यात प्रशासनाकडून जागाच मिळाली नसल्याने स्वतःच्या घराचे स्वप्न अजूनही सत्यात उतरलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com