

Police seized large quantities of drugs linked to GPS-based smuggling networks in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : ‘जीपीएस’सारखी हायटेक यंत्रणा वापरून केली जाणारी गांजा तस्करी पोलिसांनी उघडकीस आणली. कर्नाटकात नेण्यात येणारा ८३ किलो गांजा पकडण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आले.