Kolhapur PS : जिल्ह्यातील पंचायत समिती ;सभापतींच्‍या 10 मार्च ला निवडी

Shahuwadi PS : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये उद्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. १२ तालुक्यांतील पंचायत समिती सभापतींची निवड १० मार्च रोजी होणार असून बहुतांश ठिकाणी ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
shahuwadi panchayt samiti chairperson

shahuwadi panchayt samiti chairperson

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील पंचायत समिती सभापतींच्या निवडी उद्या (ता. १०) होणार आहेत. त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठकीत या निवडी होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com