Panhala Fort tourism tax collection controversy
esakal
कोल्हापूर : पन्हाळागडावर येणाऱ्या हजारो पर्यटकांकडून नियम धाब्यावर बसवून पर्यटन कराची वसुली केली जात असल्याचे दिसते. वर्षाकाठी अंदाजे पाच ते सात लाख रुपयांच्या कर पावत्या नोंदीविना फाडल्या जात असल्याची शक्यता (Panhala tourism tax receipt irregularities) आहे.