Political leaders and party workers strategize ahead of the Panhala Zilla Parishad elections.
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP : डॉ. विनय कोरे यांची कसोटी! पन्हाळ्यात सत्ता राखण्यासाठी जनसुराज्यची रणनीती निर्णायक
Mahayuti’s Local Alliances : पन्हाळा तालुका, जो आतापर्यंत जनसुराज्य शक्ती पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता, तो यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच गंभीर आव्हानासमोर उभा ठाकला आहे.
पन्हाळा : जिल्हा परिषद निवडणुकीचे पन्हाळा तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यात आमदार डॉ. विनय कोरे यांचा प्रभाव अबाधित असून, जनसुराज्यशक्ती पक्षाचा पन्हाळा हा बालेकिल्ला मानला जातो.

