mahesh pilankar missing case kolhapur investigation
esakal
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून त्यांच्या गायब होण्यामागं नेमकं काय घडलं, याचा अद्याप उलगडा झालेला (Patgaon Sarpanch Missing) नाही.