Kolhapur Crime : पसार संशयिताला अटक; फुलेवाडीतील खून प्रकरण; ओळख लपवून मुंबईत वास्तव्य

Murder Case : कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंगरोडवरील महेश राख हत्याकांडातील मुख्य संशयित सिद्धार्थ गवळी अखेर सहा महिन्यांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मोबाईलचा वापर टाळत नाव बदलून मुंबईतील चेंबूर भागात तो लपून राहत होता.
Police escort

Police escort

sakal

Updated on

कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोडवर गुंड महेश राख याच्या खुनातील मुख्य संशयित सिद्धार्थ शशिकांत गवळी (वय ३०, रा. रिंगरोड) याला सहा महिन्यांनी पकडण्यात आले. आज त्याला न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com