

Under-construction e-bus depot and charging infrastructure in Kolhapur city.
sakal
कोल्हापूर : पीएम ई बस योजनेतील पहिल्या टप्प्यातील १६ कोटींच्या प्रतीक्षेत केएमटी प्रशासन आहे. राज्यातील इतर महापालिकांचे कामाचे टप्पे पूर्ण झाले नसल्याने हा निधी खोळंबला आहे. परिणामी ई बस येण्यास विलंब होत आहे.