Kolhapur Police Action : पन्हाळा घाटात पुन्हा घोळका दिसणार नाही! 70 ते 80 पोलिसांनी एकत्रित झडप मारून 37 हुल्लडबाजांना पकडलं; 49 वाहनं केली जप्त

Why did Kolhapur Police raid Danevadi Ghat? : दानेवाडी घाट परिसरात मध्यरात्री पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ३७ तरुणांना ताब्यात घेतले. ४९ वाहने जप्त करण्यात आली.
Danevadi Ghat illegal racing police action

Danevadi Ghat illegal racing police action

esakal

Updated on

कोल्हापूर : १५ ते २० वयोगटातील तरुणांचा घोळका, मध्यरात्री घाट परिसरात जमायचे, वाहने भरधाव पळवून बाजूने जाणाऱ्यांना दमदाटी करायची, काही दिवसांत सुरू असलेल्या या प्रकारांवर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी संयुक्त कारवाई (Youth gang crackdown in Kolhapur district) झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com