

Kolhapur police display seized 83 kg ganja recovered from a transport vehicle
sakal
कोल्हापूर : पिशव्यांमध्ये कोकोपीठ असल्याचे सांगून कर्नाटकात नेण्यात येणारा २१ लाख रुपये किमतीचा ८३ किलो गांजा राजारामपुरी पोलिसांनी पकडला. याप्रकरणी वाहनचालक समीर पापा शेख (वय ३४, रा. साईनगर, कात्रज, पुणे) याला अटक केली.