Kolhapur Poshan Abhiyan : पोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांक; १८ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस

Kolhapur Ranks Third : केंद्र सरकारच्या पोषण अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
Kolhapur ranks third in Poshan Abhiyan.

Kolhapur ranks third in Poshan Abhiyan.

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींची उत्कृष्ट कार्याबद्दल निवड झाली असून, राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com