

Lawyers discussing civic infrastructure gaps and public transport challenges in Kolhapur
sakal
कोल्हापूर : शहरातील नागरी सुविधांबाबत सर्वच पातळीवर उदासीनता आहे. वारंवार खराब होणारे रस्ते काँिक्रटचे करावेत, कचरा उठाव हवा, पार्किंग पाहिजे. शाळा, आरोग्य केंद्र अद्ययावत आणि मोफत हवे. यापैकी काहीच कोल्हापुरात नाही.