Punyashlok Ahilyadevi Loan Waiver Kolhapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा जाहीर; पाहा तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का?

Punyashlok Ahilyadevi Farmer Loan Waiver Scheme Third Phase : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील १,७७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ कोटी ९४ लाख रुपये जमा झाले. आतापर्यंत १८,७५६ शेतकऱ्यांना १२३ कोटींचा लाभ मिळाला.
Punyashlok Ahilyadevi loan waiver

Punyashlok Ahilyadevi loan waiver

esakal

Updated on: 

कोल्हापूर : शासनाच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा आज जाहीर झाला. त्यात जिल्ह्यातील १७७३ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात (Punyashlok Ahilyadevi loan waiver) आली. आतापर्यंत जिल्हा बँकेसह शेतीसाठी कर्जपुरवठा केलेल्या अन्य बँकांत १८ हजार ७५६ शेतकऱ्यांचे १२३ कोटी एक लाख रुपये कर्जमाफीचे जमा झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Kolhapur farmer loan waiver second phase
Marathi News Esakal
www.esakal.com