

QR Code Waste System Left Unused
sakal
कोल्हापूर : शहरातील कचऱ्याचा उठाव व कचऱ्याचा संकलनाची माहिती मिळण्यासाठी महापालिकेकडून ‘क्यूआर कोड’ यंत्रणा करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये या ‘क्यूआर कोड’च्या पाट्या बसवल्या आहेत.