Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Kolhapur Panchganga River water level latest update : कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी सहा फूटांनी घटली आहे. तरीही २४ बंधारे पाण्याखाली असून ४१ मार्ग बंद आहेत.
Kolhapur flood situation latest news today

Kolhapur flood situation latest news today

esakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलीच उघडीप दिली. दिवसभर अनेकवेळा सूर्यदर्शन होऊन उन्हाच्या झळा ही जाणवल्या. पाऊस नसल्याने नद्यांच्या पाणी पातळी ओसरू लागली. पंचगंगेची पाणी पातळी चोवीस तासात काल रात्री बारापर्यंत सहा फुटांनी उतरली. अद्याप २४ बंधारे पाण्याखाली (Kolhapur flood situation latest news today) असून, ४१ मार्ग बंद आहेत. दरम्यान, पंचगंगा घाटावरील पाणी पातळी कमी होऊ लागल्याचे दिसत होते.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River water level in Sangli
Radhanagari Dam 97 percent full update
Kolhapur heavy rainfall latest update
Kolhapur monsoon rainfall update
Marathi News Esakal
www.esakal.com