
Weather Forecast Kolhpur : कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रासह सर्व भागांत संततधार पाऊस झाला. पंचगंगेच्या पाणी पातळीत १२ तासांत तीन फुटांनी वाढ झाली. रात्री दहा वाजता राजाराम बंधारा येथे पाणीपातळी ३४ फूट १० इंच इतकी होती. रात्री उशिरा पाणी गायकवाड पुतळ्यापर्यंत आले.