Ganesh Procession : साउंड सिस्टीमच्या ट्रॅक्टर मालकास; एक वर्ष कारावासासह ३० हजारांचा दंड

Sound Levels Found Above Permitted Limits: ध्वनीमर्यादा भंग, मिरवणूक रेंगाळविण्याच्या गुन्ह्यात ट्रॅक्टर मालकाला न्यायालयाकडून एक वर्ष कारावास व ३० हजारांचा दंड
 Sound System

Sound System

sakal

Updated on

कोल्हापूर: ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करण्यासह मिरवणूक रेंगाळत ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या साउंड सिस्टीम ट्रॅक्टर मालकाला न्यायदंडाधिकारी पंकजा राजपूत यांनी एक वर्षे कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अजित बाजीराव पाटील (रा. ननुंद्रे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. २०१६ मध्ये राजारामपुरीतील गणेश तरुण मंडळाच्या मिरवणुकीत हा ट्रॅक्टर पुरवला आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com