Kolhapur Rain Tree Collapse : कोल्हापुरातील राजारामपुरीत भलामोठा 'रेन ट्री' कोसळला; कार थेट 5 फूट वर उचलली, इमारतीला तडे

Massive Rain Tree Collapse in Kolhapur Rajarampuri : रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या इमारतीवर झाड कोसळल्याने भिंतींनाही तडे गेले आहेत.
Massive Rain Tree Collapse in Kolhapur Rajarampuri

Massive Rain Tree Collapse in Kolhapur Rajarampuri

esakal

Updated on

कोल्हापूर : राजारामपुरी चौथ्या गल्लीतील भलामोठा ‘रेन ट्री’ काल पहाटेच्या सुमारास कोसळला. बाजूला उभी असलेली एक मोटार झाडांच्या मुळांसह पाच फुटांपर्यंत वर उचलली (Rajarampuri Tree Fall Damages Cars and Building) गेली, तर फांद्यांखाली दुसऱ्या एका मोटारीचे नुकसान झाले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या इमारतीवर झाड कोसळल्याने भिंतींनाही तडे गेले आहेत. आज दिवसभर या फांद्या हटविण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com