

Police personnel deployed at major junctions in Kolhapur to ensure safety during Rangpanchami celebrations.
sakal
कोल्हापूर : ‘रंगपंचमी खेळताना सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. महिलांना सुरक्षित वातावरणात रंग खेळता येतील, यासाठी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक केली जाणार आहे.