Kolhapur Threat Case: ‘कारागृहातून बाहेर आल्यावर तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही’ महिलेला धमकी; रविकिरण इंगवलेविरोधात गुन्हा

Case Filed Against Ravikiran Ingawale in Kolhapur:कोल्हापुरात महिलेच्या पतीला धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Kolhapur Threat Case

Kolhapur Threat Case

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवत नाही’ अशी धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले (रा. फिरंगाई तालीम परिसर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी शक्ती विक्रम भोसले (वय ३२, रा. शाहूपुरी) यांना दोन मे रोजी झालेल्या मारहाणप्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा नोंद झाला, तर याच प्रकरणातून फिर्यादीच्या पत्नीला कार्यालयात बोलावून ही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com