

RC gang members in connection with stone-pelting
sakla
कोल्हापूर : आरसी गँगचा गुंड रवी शिंदे याच्यासह सात जणांना राजारामपुरी पोलिसांनी आज अटक केली. नगरसेवक प्रवीण सोनवणे यांच्या विजयी मिरवणुकीवेळी झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.