Kolhapur: खेळता खेळता रोडरोलरसमोर आली अन् चाक डोक्यावरून गेलं, ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; समोरचं दृश्य पाहून आईनं डोकं जमिनीवर आदळून घेतलं

Tragic Accident During Road Construction Work: कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळी येथे रस्त्याच्या कामादरम्यान रोडरोलरखाली सापडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला
Kolhapur

Kolhapur

esakal

Updated on

प्रयाग चिखली: वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील नदीकडील रस्त्याचे काम चालू होते. यावेळी तेथे खेळणारी मजुराची मुलगी मोनिका रवी चव्हाण (वय ३, रा. आकेलीं, ता. विजापूर) हिचा रोडरोडरखाली सापडून मृत्यू झाला. क्षणात घडलेल्या या घटनेत पोटचा गोळा हिरावला गेल्याने मजूर दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Loading content, please wait...

Related Stories

Amba Ghat landslide risk latest news
Kalamba resident dies in highway accident
Kolhapur Ajra schoolgirl death news
Heartbreaking Incident in Pune: Mother and Son Cremated on the Same Day
Marathi News Esakal
www.esakal.com